लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वानिमित्त मनसे वणी शहराध्यक्ष अंकुश चिं. बोढे यांनी वणी शहरातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणतात —
"मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी उजळू दे, लक्ष्मीच्या आगमनाने प्रत्येक घर सुख-समृद्धीने भरुन जावो. माता महालक्ष्मीचे आशीर्वाद सर्व वणीकर नागरिकांवर सदैव राहोत, हीच मंगल कामना."
श्री. बोढे यांनी या दिवाळीच्या सणाने सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि ऐक्य नांदो, अशी शुभेच्छा व्यक्त केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या