सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली व प्रगतीकडे वाटचाल करतांनाच प्रगतीचे नवनवीन शिखर सर करणारी विश्वासाहार्य पतसंस्था श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणी
तर्फे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जनतेला, कर्जदारांना, ठेवीदारांना, गुंतवणूकदारांना, ग्राहकांना, सभासदांना, दैनिक अभिकर्त्यांना आणि पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या