भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. कुणाल वि. चोरडिया यांनी लक्ष्मीपूजनाच्या शुभ पर्वानिमित्त वणी शहरातील तसेच परिसरातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रसंगी त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की,
“महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी.
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी.”
त्यांनी पुढे म्हटले की,
दीपोत्सवाचा हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य आणि प्रगतीचा प्रकाश घेऊन येवो. सामाजिक ऐक्य, प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा हा सण सर्वांनी एकत्र साजरा करावा,
असे आवाहनही त्यांनी केले.
ॲड. कुणाल वि. चोरडिया
जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी – यवतमाळ

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या