वणी, शुभम कडू :
येथील शहर काँग्रेस कमिटी व सेवादल तर्फे 76 वी पुण्यतिथी चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी यांनी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याचे मोलाचे योगदान होते. त्यांनी जीवनभर सत्य, अहिंसा व सत्याग्रह यांचा प्रसार करण्यात आला. करो या मरो या घोषणांनी संपूर्ण देश ढवळून निघाला. या पुण्यतिथी च्या कार्यक्रमाला उपस्थित घनश्याम पावडे, तालुकाध्यक्ष प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल , जय आबड उपाध्यक्ष वसंत जिनिंग, अनंतलाल चौधरी, सुरेश बनसोड ,अशोक पांडे ,महादेव दोडके शरद मंथन वार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या