Type Here to Get Search Results !

जुन्या वर्षात अन्नदान करून नवीन वर्षाचे केले स्वागत

      श्री. संत गाडगेबाबा बाबा यांचे विचार 

              भुकेल्यांना - अन्न

          तहानलेल्यांना - पाणी

     उघड्यानागड्यांना - वस्त्र

     गरीब मुला-मुलींना - शिक्षण

                   बेघरांना - आसरा

      अंध, पंगू, रोग्यांना - औषधोपचार

                 बेकारांना - रोजगार

      पशू-पक्षी, मुक्या प्राण्यांना - अभय

          गरीब तरुण-तरुणींचे - लग्न

       दुःखी व निराशांना - हिम्मत

   श्री. संत गाडगेबाबा यांनी दिलेल्या विचाराने "अन्न दान हेच श्रेष्ठ दान'' याच विचाराने प्रेरित होऊन धोबी समाज बांधव आणि प्रमुख मान्यवर यांनी अन्नदान करून जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत स्वागत केले आहे. सुरुवातीला संत गाडगेबाबा चौक येथील संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीला हार अर्पण करुन २०२३ या वर्षाला निरोप व २०२४ या वर्षाचे स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad