वणी/प्रतिनिधी : भारत देशात ज्ञानाची गंगा प्रवाहित करण्यासाठी आयुष्यभर सर्वतोपरी प्रयत्न करणारे, आद्या क्रांतिकारक, समाज सुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यवरील चित्रपट "सत्यशोधक" दि. ०५ जानेवारी पासून वणी शहरातील दीप्ती सीनेक्स मध्ये लागत आहे.
हा क्रांतीचा इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवावा असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या