वणी :
ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचा वारसा जपणाऱ्या सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स तर्फे सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या शुभेच्छा देताना संस्थेने सांगितले की,
“दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे — अंधारावर मात करून ज्ञान, सद्भावना आणि विकासाचा दीप उजळण्याचा क्षण आहे. या दीपावलीत प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धीचा प्रकाश नांदो, हीच आमची प्रार्थना.”
सोमय्या ग्रुपने विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रम, स्वच्छता मोहिम आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून दिवाळी साजरी केली. पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश देत सर्वांना प्रदूषणमुक्त, सुरक्षित आणि आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सतर्फे आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या