मुकुटबन :
प्रहार जनशक्ती पक्षाचे झरी-जामणी उपतालुकाप्रमुख सूरज भाऊ जाधव, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे राकेश कापनवार, ज्येष्ठ दिव्यांग नेत्या कांताताई सुतार यांच्या नेतृत्वात वणी तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग शिबिर संपन्न झाले.
मुकुटबन येथे दि. २३ एप्रिल २०२५ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात बैठक पार पडली. यावेळी आशा उमाटे,अमोल कडूकर,कोकिला वासाडे संपूर्ण झरी-जामणी तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या