छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य आयोजीत विवाह मेळावा कार्यक्रमात केले आहे . मोहदा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव, सामूहिक विवाह मेळावा , सत्कार समारंभ आणि एमपीएल मोहदा प्रीमिअर लीग या विविधारंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय धोबे , जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड होते व त्यांनी मोहदा गावच्या सर्वांगीन विकासासाठी संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते बांधील राहील व मोहदा गावातील कार्यकर्ते व गावकरी यांचे या उपक्रमबद्दल अभिनंदन केले तर विचारपिठावर खासदार प्रतिभाताई धानोरकर, वणी विधानसभेचे आमदार संजयभाऊ देरकर, संभाजी ब्रिगेड वणी तालुकाधक्ष गणेश बोंडे, शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार शिंदे साहेब, वामन कुचनकर, गौतम सुराणा, ज्ञानेश्वर येसेकर, खलील शेख, मनीषाताई कनाके प्रमुख पाहुणे म्हूणन उपस्थित होते.
जिजाऊ वंदना, स्वागत गीत, शिवाजी महराजांचे गीत, दीप प्रज्वलन, पाहुण्यांचे स्वागत आणि मार्गदर्शनपर भाषण. सामुदायिक जोडपे यांचे लग्न मंगलाष्टके झाले , नवीन जोडप्यांना गिफ्ट देण्यात आले . सर्वांसामांन्यानी जेवण्याचा आस्वाद घेतला. मोहदा गावच्या महिलानी चांगलीच हजेरी लावली. वृद्ध, बालगोपालाणी आनंद लुटला. एमपीएल क्रिकेट खेळांचे ( एमपीएल) मान्यवरांच्या हस्ते उद्घरण करण्यात आले.
आयोजकानी नवीन सामुदायिक विवाह संकल्पना साकार केलीत, त्याच पाहुण्यांनी व गावकरी मंडळी नी पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता डोहे, प्रास्ताविक गणेश बोन्डे व आभार आशिष रिंगोले यांनी केले. या सोहद्यासाठी संभाजी ब्रिगेड, छत्रपती महोत्सव समिती व मोहदा ग्रामवाशी यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम वाघमारे, मनोज उरकुडे, विशाल कुचणकर , श्रीकांत कुचनकर , हरिदास केळझरकर, राजकुमार वडस्कर, वामन उईके, गजानन शेलवडे, अर्चना गेडाम, बेबी उइके, सीमा ढूमणे, सुवर्णा बोंडे, शोभा टेकाम, ओमप्रकाश नक्षणे, अमोल शेलवडे, वैभव मडावी, अमोल पुनवटकर, रमण मेश्राम, रमण कुचनकर , राहुल पावडे , संदेश शंभरकर , श्रीकांत देठे , विनीत कुचनकर , स्वप्नील बोथले, रूपेश खुसपुरे , आशिष शेलवडे इत्यादी नी कार्यक्रमास सहकार्य केले.





टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या