वणी :
येथील वि. दा. सावरकर चौकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आज दिनांक 26 फेब्रुवारीला साजरी करण्यात आली.
या प्रसंगी रा. स्व. संघाचे तालुका संघचालक हरिहर भागवत, दीपक नवले, गजानन कासावार, संजय दोरखंडे, एकनाथ मांडवकर, विकास अड्रसकर, विनायक डहाळकर, सुरेश मोरे, गणेश जैस्वाल, राकेश साखरकर, हर्षित पोट, सुनील ठाकरे , उमाकांत जामलीवार, धनलक्ष्मी जामलीवार, शुभम चवणे, किशोर क्षीरसागर प्रविण सातपुते हे प्रामुख्याने उपस्थित होते.

.jpg)

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या