मारेगाव येथील वार्ड नंबर दोन मधील विवाहित युवकाने राज्य महामार्ग जुन्या कोर्ट मागे असलेल्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्या तरुणाचे नाव मारोती अंबादास आत्राम (३२) रा. मारेगाव आहे. या तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या