Type Here to Get Search Results !

प्रहार जनशक्ती पक्षाच्या अडेगाव येथील शाखा फलकाचे अनावरण

 झरी-जामणी/प्रतिनिधी : सर्वच राजकिय पक्षापेक्षा आगळे वेगळे काम वंदनीय नामदार बच्चुभाऊ कडू करत असुन त्यांच्या विचाराने प्रेरित होत आहे. 

प्रहार १० % राजकारण ९० % समाजकारण करत असुन यावेळी गावागावात प्रहारच्या शाखा मजबुत करण्याचा निश्चय करण्यात आला. 
शाखेचे उद्घाटन झरी तालुकाप्रमुख संतोष सेंगर, मार्गदर्शन शहरप्रमुख तथा प्रभारी मारेगाव तालुकाप्रमुख अनिकेत चामाटे यांनी केले.  युवक जिल्हाप्रमुख आशीष तुपटकर मनोगत यांनी केले. 
यावेळी शाखा अध्यक्ष प्रकाश धोंगडे, उपशाखा अध्यक्ष मोरेश्वर मलवडे, सचिव दिनेश काटकर, कोषाध्यक्ष प्रश्न कडुकर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad