वणी, शुभम कडू : अनेकदा लोक त्यांचा वाढदिवस आलिशान पद्धतीने साजरा करतात. हॉटेल्स आणि आस्थापनांमध्ये कुटुंब किंवा जवळच्या मित्रांसोबत पार्टी करत साजरा करतात. पण काही लोक असे असतात जे आपला जन्मदिनी समाजाला उपयुक्त असे काम करावे असे त्यांना वाटत असते. याच वाक्यांना आचरणात आणत टायगर ग्रुप चे तालुकाध्यक्ष प्रतीक गौरकार यांनी जन्मदिनी दिनांक १४ डिसेंबर ला वणीतील ग्रामीण रुग्णालयात ब्लँकेट चे वाटप केले आहेत.
यावेळी मोबीन शेख, यश दाखरे, विशाल धांडे, प्रज्योत गौरकार,प्रज्योत बरडे, उमेश पिंपळकर,आनंद पिंपळकर,साहिल बल्की, अजय घनकसार, संकेत पडवेकर, प्रवीण खीरटकर उपस्थित होते.
व्हिडीओ बातमी पाहण्यासाठी 👇👇
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या