वणी :
वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार साहेब यांनी वणी परिसरातील नागरिकांना लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले आहे की, “दीपावलीचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो. समाजात ऐक्य, सद्भावना आणि प्रेम वाढो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.”
बोदकुरवार साहेब यांनी पुढे नमूद केले की, “दीपावली हा प्रकाशाचा सण अंधारावर विजयाचे प्रतीक आहे. सर्वांनी सकारात्मकता, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाचा संदेश समाजात पोहोचवावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी या माध्यमातून वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या