सध्या तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत शाळेतील मुले व मुली बॅटमींटन या खेळात सहभागी झाले होते. यामध्ये १४ वर्षे खालील मुली स्नेहल आत्रम, जानवी भोंडेकर, कृतिका जोगी व श्रावणी बुचे यांनी प्रथम पारितषिक मिळविले आणि १७ वर्षे खालील मुली प्रेरणा टेकाम व आनंदी घागि यांनी प्रथम पारितषिक पटकावले.
यातील १४ वर्षे खालील मुले अंश सुराणा,लौकिक सुराणा,रुद्र दुधकोहळे, अमन घागी,नील चींचुळकर व साई ढाले हे मुले द्वितीय आले.१७ वर्षे खालील दर्ष तेलंग,अबीर पठाण, अल्पेश राखुंडे व तेजवंत झाडे हे सुद्धा द्वितीय आले.यांना प्राचार्य व क्रिडा शिक्षक राऊत सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. व सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी व पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या