Type Here to Get Search Results !

स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल CBSE, मारेगाव अंतर्गत उपक्रम 'एक पेड मां के नाम'

मारेगाव : 

          येथील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल CBSE मध्ये शासकीय अभियान अंतर्गत ' एक पेड मां के नाम ' हा उपक्रम राबविण्यात आला. ह्या उपक्रमात वृक्षारोपण व त्यांचे संगोपन असे उपक्रम राबविण्यात आले.

        ह्या उपक्रमात आई पालक यांना आपल्या पाल्याला घेऊन राबिण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य यांनी सांगितले की , आई व वृक्ष हे दोघेही आपल्या जीवनात मोलाचे कार्य पार पाडते व जीवन समृध्द, सुंदर करते.ह्या उपक्रमात प्रमाणपत्र सुद्धा हस्तगत करण्यात आली.ह्या उपक्रमाला आई पालक वर्गाद्वारे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.ह्या उपक्रमाला प्राचार्य, शिक्षक वृंद यांनी सर्व आई पालक वर्गाचे यांचे भरभरून कौतक केले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad