शाळेचे संचालक मंडळ, शाळा समिती, मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाचे योग्य मार्गदर्शन लाभल्याबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे संस्था व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद ,आई-वडील आणि व्यवस्थापनाला दिले.
आर्या इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
0
मुकुटबन :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत मुकूटबन येथील आर्या इंटरनॅशनल स्कुल मधील तब्बल बारा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवीतील आराध्या गजानन कर्नेवार, आयुशी क्रीष्णा उपलेंचीवार, हर्षल सुजीत नगराळे, प्रतीक पुंडलिक गेडाम, श्रीतिजा सागर बुद्धेवार, स्वरा रुपेश मत्ते, वेदांत विलास मंदूलवार तर आठवीमधून आर्या अभिजात कोषटवार, अनमनाझ जावेद सैय्यद, नव्या नागसेन कानिंदे, निधी अजय भोयर, सोहम संजय पारशिवें, यांचा समावेश आहे.
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या