वणी :
दि. 02 फेब्रु 2025 रोजी धनोजे कुणबी समाज सांस्कृतीक भवन मध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश रासेकर हे होते.
संस्थेचे सहसचिव अंबादास वागदरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जयप्रकाश राजूरकर, सुधाकर गारघाटे, प्रभाकर गौरकार, नारायण ढवस, किशोर मिलमिले, व्यवस्थापक कवडु नागपूरे उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार संस्थेचे कोषाध्यक्ष रामराव गोहोकार यांनी मानले. यावेळी संचालक मंडळाचे सदस्य व सर्व समाजबांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या