येत्या २, ३ महिन्यांत विधानसभेच्या निवडणुकांचे निवडणुकांचे पडघम वाजण्याची शक्यता आहे. वणी विधानसभा मतदारसंघात नागरिकांचा मनसेकडे वाढत असलेला ओघ आगामी काळात संघटन मजबुतीचा पाया भक्कम करणारा आहे. आज तालुक्यातील रांगणा येथील असंख्य युवकांनी पक्षनेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश केला. विविध सामाजिक उपक्रमात मनसेची असलेली आघाडी आणि पक्षनेते राजु उंबरकर यांच्या लोकप्रियतेने अनेक युवक मनसेत दाखल होत आहेत.
यावेळी सर्व युवक गावातील ज्येष्ठ नागरिक यांचे पक्षनेते उंबरकर आणि तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी पक्षात स्वागत करत अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पक्षाध्यक्ष राज ठाकरे आणि राजु उंबरकर यांचे विचार आणि कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम निश्चितपणे करतील असा विश्वास गोहोकार यांनी व्यक्त केला.
यावेळी नितीन पारखी, दादाजी वांढरे, चंपत बोबडे, सतीश गाताडे, संभाजी पाहुणकर, धर्मराज जरीले, महादेव लोढे, पांडुरंग निबुदे, अमित सातपुते, श्रीराम दानव, साईनाथ जरीले, मारुती कोराशे, गुणवंत कौरासे, महादेव लोंढे, कुणाल लोंढे, प्रशांत किरटकर, नितेश दुर्गे, गजानन दुर्गे, वसंता दुर्गे, श्रीराम दानव, रमेश वानखेडे, प्रफुल लोंढे, आकाश निबुदे, शंकर दुर्गे, रुपेश गौरसे, धनराज किरटकर, राकेश लोंढे, मोरेश्वर पाहुणकर, आशिष बदकी, नामदेव भोयर, संभाजी दुर्गे, अरविंद किरटकर, निळकंठ गोळे, शंकर गोळे, आशिष निगुदे, हरिदास लोंढे, नामदेव दुर्गे, मारुती दुर्गे, राहुल किनाके, दिलीप लोंढे, विलन बोदाडकर गुड्डू वैध्य, आकाश काकडे, धीरज बगवा, सुरज काकडे, ईश्वर देऊळकर आणि गणेश भोंगळे उपस्थीत होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या