समुद्रपुर/प्रतिनिधी( मंगेश राऊत ) :
कोरा येथील रहिवासी श्री रामदासजी इसनकर वय साठ वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते उत्कृष्ट कृषी व्यावसायिक होते. प्रगती कृषि केंद्र , कोरा चे संचालक त्या सोबत संत जगनाडे महाराज पतसंस्था चे उपाध्यक्ष होते. त्यांच्या मागे वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई, भाऊ, भाऊ सून, पुतणे, असा बराच आप्त परिवार त्यांच्या मागे असून. त्यांच्या जाण्याने मोठी शोककळा पसरली असून, त्यांच्यावर स्थानिक मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या