Type Here to Get Search Results !

अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ, विठ्ठलवाडी वणी यांनी होळी,धुलीवंदन निमित्त काढली रामधून

 वणी : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम द्वारा संचालित गुरुदेव सेवा मंडळ विठ्ठलवाडी मुख्य शाखा वणी यांच्या वतीने ध्यान मंदिराजवळील परिसरात राम धून काढण्यात आली. 

आज दिनांक 25 एप्रिल 2024 ला सकाळी सात वाजता ध्यान मंदिरातून राम धुन काढण्यात आली.  या रामधून च्या माध्यमातून रंग न खेळता धुलीवंदन भजनाच्या माध्यमातून देखील करता येते असा सामाजिक संदेश देण्यात आला. 

यावेळी गुरुदेव सेवा मंडळातील सर्व महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad