केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अयोध्येत आयोजित रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दि. 22 जानेवारी हा दिवस राज्यात सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे. शिंदे सरकारच्या या घोषणेनुसार दि. 22 जानेवारी रोजी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि राज्य सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.
शिंदे सरकारकडून 22 जानेवारी हा दिवस राज्यात सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित
0
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या