भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमीत्य शाखा बांधणी व सभासद नोंदनी अभियानांतर्गत वणी तालुक्यातील राजुर काॅ.पं.स.गणात येणारया सोमनाळा या गावात शाखा स्थापन करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या सभेत काॅ.अनिल हेपट, काॅ.अनिल घाटे, अथर्व निवडिंग, यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी पक्षाची शाखा स्थापन करुन शाखा कौंसील निवडण्यात आली. त्यामध्ये शाखा सचिव बंडु झाडे, सहसचिव राहुल काळे, सदस्य विवेक झाडे, शंकर केराम, कपील झाडे, अभिषेक झाडे, अविनाश संकिलवार, राहुल कनाके,मनोज कालेकार यांचा समावेश आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सोमनाळा ता.वणी जि.यवतमाळ येथे शाखा स्थापन
0
वणी :
Tags
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या