Type Here to Get Search Results !

स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) येथे नविन वर्षाचे शब्द रेखाटून स्वागत!

मारेगांव : 

               येथील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) येथे HAAPPY NEW YEAR 2025 चे शब्द विद्यार्थ्यांकडून  रेखाटून नविन वर्षाचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील House Dress मधील मुलांचा सहभाग होता. यातील पिवळा, लाल, निळा व हिरवा या रंगातील पोषाखामध्ये शब्द रेखाटून नविन वर्षाचे स्वागत करून एकात्मतेचा संदेश दिला. यामध्ये तिसऱ्या वर्गापासून तर नवव्या वर्गापर्यंत जवळपास ६०० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.

        ह्या उत्सवात शाळेतील प्राचार्य, शिक्षक वृंद व शिक्षेकतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांचा सहभाग असून मेहनत सुद्धा घेतली. अशाप्रमाने नविन वर्षाचे स्वागत हर्शोल्लास पणे थाटामाटात साजरे केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad