नुरजहाँ बेगम सलाम अहमद (एनबीएसए) कला व वाणिज्य महाविद्यालयात 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आर्ट्स आणि कॉमर्स या तीन वर्षांच्या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात बी.ए. व बी.कॉम. साठी प्रवेश दिला जात आहे. या कोर्ससाठी 12 वी पास असलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तसेच येथे डीटीपी, टॅली, कॅशिअर असे विविध कोर्स देखील उपलब्ध आहेत. या कोर्सची माहिती घेण्यासाठी कॉलेजला एकदा अवश्य भेट द्यावी किंवा 7498200475 (WhatsApp) व 9764402021, क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कॉलेज व्यवस्थापनाद्वारे करण्यात आले आहे.
कॉलेजमध्ये प्रत्येक शनिवारी साप्ताहिक टेस्ट घेतली जाते. क्रीडा कला क्षेत्रात रस असणा-या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. तसेच कॉलेजचा वार्षिक अंक प्रकाशित केला जातो. यात विद्यार्थ्यांच्या साहित्य प्रतिभेला वाव देण्यात येतो. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही सुविधा, रिडिंग रूम, विद्यार्थ्यांसाठी इंटरनेटसाठी वेगळी व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांना विद्यापिठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतसुद्धा सहभागी होता येते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
एनबीएसए महाविद्यालय अहमद ले आऊट, वडगाव रोड, न.प. शाळा क्रमांक 7 जवळ, विठ्ठलवाडी वणी येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 7498200475 (WhatsApp) व 9764402021 क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या