वणी :
लालगुडा चौपाटी जवळ एम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या श्री छत्रपती शाहू महाराज अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजतंत्री (Electrician), यांत्रिक डिझेल (Mechanical Diesel) हे अभ्यासक्रम उपलब्ध असून १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दत ८०% शासकीय कोटा २० % व्यवस्थापन कोट्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश दिला जाईल अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली.
तज्ञ व अनुभवी निदेशक वृंद, उत्कृष्ट निकालाची परंपरा, ITI ची भव्य इमारत व प्रशस्त वर्कशॉप, संस्थेचे स्वतः चे प्रात्यक्षिक परीक्षा केंद्र, ITI नंतर थेट १२ वी झाल्याची समकक्षता देणारी शासनमान्य संस्था, अद्यावत कॉम्प्युटर लॅब व ग्रंथालय सुविधा, नौकरी / अप्रेन्टशिप करीता योग्य मार्गदर्शन, सर्व प्रकारच्या शासनमान्य शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग, खेळण्यासाठी भव्य मैदान.
प्रवेशासाठी संपर्क.
इच्छुक विद्यार्थ्यांनी
या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या