वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज एम.आय.डी.सी. परिसरात नवीन शैक्षणिक वर्षात २०२६-२७ मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुले करण्यात आले आहे. वणी शहरातील नामांकित व वैशिष्ट्य पुर्ण शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या वणी पब्लिक स्कूल मध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासावर ज्यास्त भर दिला जातो.
इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या संस्थेत नर्सरी ते दहावी पर्यंतचे वर्ग तसेच अकरावी व बारावी मध्ये सायन्स, कॅम्पुटर सायन्स, व कामर्स शाखांचे शिक्षण उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञान (IT Subject) या विषयासह आधुनिक शिक्षण पध्दती अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज वर्गखोल्या, आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम हे या वणी पब्लिक स्कूल विद्यालयाचे वैशिष्ट्य मानले जाते.
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी योग्य दिशेची निवड करा, आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच वणी पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रवेश निश्चित करा.
प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
प्रवेश संदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन प्राचार्य यांनी केले आहे.
मोबाईल नंबर ९३२५२६०९५९.
वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज एम.आय.डी.सी. परिसर वणी.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या