Type Here to Get Search Results !

वणीत शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

 

वणी :
‎            येथे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
‎
‎             यावेळी दोन्ही थोर नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीपूर्ण कार्याचा आदर्श युवकांनी अंगीकारावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांनी केले.
‎

‎        कार्यक्रमास विनोद मोहितकर, मनिष सुरावार, सुनील नांदेकर, सचिन नागपुरे, सचिन पडोळे व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image