Type Here to Get Search Results !

सौ. रुपाली कातकडे व सुनील कातकडे यांच्याकडून आमदार संजयभाऊ देरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वणी : 

     वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. संजयभाऊ देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. रुपाली कातकडे (सरपंच, पिंपळगाव) तसेच सुनील कातकडे (उपसरपंच, पिंपळगाव व संचालक शिवसेना वणी विधानसभा) यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
                       यावेळी सौ. रुपाली कातकडे (सरपंच, पिंपळगाव) तसेच सुनील मा. कातकडे (उपसरपंच, पिंपळगाव व संचालक शिवसेना वणी विधानसभा ३ ता. ठा.) यांनी संजयभाऊ देरकर हे आपल्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे मार्गी लागली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सदैव पुढाकार घेतला आहे.

                      आमदार संजयभाऊ देरकर यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत, त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा अधिक विकास होवो, अशी भावना व्यक्त केली. तसेच त्यांच्या सामाजिक व विकासाभिमुख कार्याचे कौतुक करून, भविष्यातही असेच कार्य सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Healthy Indian Youth Image