सरत्या वर्षाला निरोप देत नव्या स्वप्नांची, नव्या आशांची, नव्या उमेदची आणि नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करूया, असे आवाहन संजय रामचंद्र खाडे यांनी केले आहे.
नवीन वर्ष २०२६ हे सर्वांसाठी आनंद, समाधान, प्रगती आणि यश घेऊन येवो, आपल्या सर्व स्वप्न, आशा व आकांक्षा पूर्ण होवोत, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली. वणीकर जनतेस सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
संजय रामचंद्र खाडे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव असून, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या., मुंबई चे संचालक तसेच जय जगन्नाथ मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या