झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून,
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा..
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक :-
अजय भाऊ धोबे, मित्रपरिवार

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या