Type Here to Get Search Results !

प्रमोदभाऊ वासेकर यांच्याकडून वणीकरांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा


         वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. प्रमोदभाऊ वासेकर यांच्या वतीने वणी शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना, शेतकरी बांधवांना, व्यापारी वर्ग, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

               दिवाळी हा प्रकाश, आनंद, एकोपा व सामाजिक सलोख्याचा सण असून सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी, आरोग्य व यश लाभो, तसेच वणी शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहनही मा. प्रमोदभाऊ वासेकर यांनी यावेळी केले.

          वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्वांनी सुरक्षित, पर्यावरणपूरक व आनंदात दिवाळी साजरी करावी, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad