Type Here to Get Search Results !

समस्त नागरिक व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

वणी येथील दि. वसंत को-ऑपरेटीव्ह शेतकरी जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरी यांच्या वतीने समस्त नागरिक व शेतकरी बांधवांना दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.


दीपावली हा प्रकाश, आनंद व समृद्धीचा सण असून, या पावन पर्वावर सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य व भरभराट नांदो, तसेच शेतकरी बांधवांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळो व त्यांचे जीवन सुखसमृद्ध होवो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

या शुभेच्छा

अध्यक्ष श्री. आशिष आनंदराव खुलसंगे,

उपाध्यक्ष श्री. जयकुमार नेमीचंद आबड

तसेच सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद

यांच्या वतीने देण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad