लोकहीत कल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते, युवकांच नेतृत्व,
नेते मा.श्री. अनिकेतदादा चामाटे
झेप अशी घ्या 🦅 की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन 🎯 भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🎂❣️हीच आपणास वाढदिवसानिमित्त
मनस्वी शुभकामना.🎂❣️
शुभेच्छुक
अनिकेत अनिल चामाटे मित्रमित्रपरिवार
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या