Type Here to Get Search Results !

उसेगाव गुरुदेव सेवा मंडळाच्या वतिने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ वा. पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी/ उसेगाव (मंगेश राऊत) : 

                                                   दि.११,१२, फेब्रुवारी २०२५ ला संपन्न झाला. त्याकरीता. ह.भ.प. कल्यानिलाई मुटे रा. इंझाळा यांचा किर्तनाचा कार्यक्रम रामधुन, दींडी, सोहळा , ग्रामगिना वाचन, मौन श्रद्धांजली, भजन, कीर्तन, इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

        मार्गदर्शक. ह. भ. पं. श्री. मारोती महाकाळकर महाराज आळंदीकर उमेगाव यांचे काल्याचे महत्वावर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला त्या निमीत्य उसेगावातील व बाहेर गावरून आलेली भजने मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

         संगीतमय भजन मंडळ उसेगाव तबला वादक गोपाल चौथे शात्रीय संगित मास्टर झमकुली, हारमोनीयम वादक प्यारेलाल मंजेवार कोरा, व गायक-विलास तिमंडे , वासुदेव वरखणे, विलास बेंगारे, रविंद्र चंदनखेडे, मंगेश रोटके, दिवाकर बावने; सुहास नक्षीने तबला वादक कोरा, राजेश्वर तिमांडे, सुधाकर वरधणे, गोबींदा वरघणे अरुण हनवते, नितेश सहारे, निलेश तिमांडे, छाया वरघणे , भारती महाकाळकर, नम्रता वरघणे , शंकर सहारे, सप्पनील तिमांडे, पार्वताबाई दोडके, मंजुळाबाई मेंढुले, इमलाबाई वरघणे,सुनिता वरघणे,  कल्पना कामडी, खेक, साधना वरघणे, वंदना वरघणे , लक्ष्‌माबाई महाकाळकर, पुष्पाबाई घाटूर्ले , रामाजी महाकाळकर, बाळकृष्ण तिमांडे, समस्त गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad