Type Here to Get Search Results !

डॉ. लोढा यांनी महापरिनिर्वाण दिनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

वणी : 

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहर काँग्रेस व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

       भारतीय घटनेचे शिल्पकार व जगातील सर्वात चांगले सविंधान सर्वांच्या हिताचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक रक्षण करणारे संविधान बहाल केले. या महापुरुषाला वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा, तालुकाध्यक्ष घनश्याम पावडे, सेवादल शहराध्यक्ष प्रमोद लोणारे, दिनेश पाऊनकर, सुधीर खंडाळकर, शुभम कडू, राजू पेंढारकर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad