Type Here to Get Search Results !

भाजपच्या विजयाची लाट शिंदोला मध्ये तयार होताना

वणी : 

        तालुक्यातील शिंदोला येथील भारतीय जनता पार्टीचा संवाद दौरा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी शिंदोला गावातील नागरिकांसोबत संवाद साधला.
      केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली. भाजपच्या यशस्वी कारभारावर चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जनतेचा विश्वास मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले.
      या दौऱ्याने भाजपच्या विजयाची लाट शिंदोला मध्ये निर्माण होईल, असा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. एकजुटीने काम करत भाजप पुढील निवडणुकीत विजय मिळवेल, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad