Type Here to Get Search Results !

वणी शहरात संजय देरकर यांची भव्य पदयात्रा

वणी : 

    विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या  व नेतृत्वात पदयात्रा ची मोहीम राबवण्यात आली.
     त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनरावजी कासावर, काँग्रेसचे नेते राकेश जी खुराना, तथा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडें, शिवसेना शहर प्रमुख सुधीर थेरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, युवासेनेचे युवा नेते साकेत भुजबलराव तथा मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad