Type Here to Get Search Results !

संजय खाडे उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

वणी :

       महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादी मध्ये वणी विधानसभेसाठी संजय देरकर यांना महविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे काँग्रेसचे संजय खाडे हे काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. शेवटी संजय खाडे यांच्या समर्थक कडील इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून आता फायनल ठरलय " सांगलीचा विशाल पाटील पॅटर्न" रिटर्न या नावाने रील पोस्ट व्हायरल होत असून संजय खाडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे संकेत देण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad