शांत स्वभावाचे धनी, जनतेचा विश्वास संपादन करून नेहमी जनतेविषयी कळकळीने समाजकार्य करणे हे सगळ्यांना जमत नसते. जो स्वतःला विसरून आपले समाजकार्य करित मग ते आरोग्यअसो की विविध विषयक कॅम्प भाजपा पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तसेच नेहमी सामाजीक बांधीलकी जपून समाजाचे आपल्याहातून कसे योग्य होईल, असा हेतू जपणारे जनतेच्या समस्या घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, चिकाटी व नेहमी शांत राहुन थोर पुरुषांचे विचार जपणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे असे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य वणीतील दिग्गज तथा भावी आमदार विजयबाबू चोरडिया.
जनसामान्यांसाठी झटणारे गोरगरिबांचे कैवारी, नेहमी मदतीचा हाथ सरसावणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य वणीतील दिग्गज तथा भावी आमदार विजयबाबू चोरडिया यांना जन्मदिनाच्या अगणिक हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छुक :- उमेशभाऊ पोद्दार मित्र परिवार तथा विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या