Type Here to Get Search Results !

ज्ञानज्योती इंग्लिश स्कूलवासी चा १००% निकाल,उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

प्रतिनीधी/कोरा(मंगेश राऊत) : 

                               स्थानिक ज्ञान ज्योती इंग्लिश स्कूल  वासी च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकाला मध्ये १००%निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. धनु गुळघाने ९२.६०% गुण मिळवून  प्रथम क्रमांक प्राप्त केला तर श्रावणी डुकरे ९१.४०% गुण मिळवून द्वितीय तर.तुलसी मैस्कर ८९.८०%गुण प्राप्त करून तिसरे स्थान प्राप्त केले आहे  तसेच रिया येवले हिला ८६.४०%गुण,मयुरी वरघणे८६.४०%,नेहा पिसुद्दे ८६.८४%,पूर्वा डंभारे ८५.८०%, प्रतीक मोरेश्वर तिमांडे ८४.८०%, नेहा वाकडे ८४.६०% मिळाले आहे.

    उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष प्रा.डॉ.वासुदेव चौधरी व सचिव सौ. दुर्गा चौधरी. मुख्याध्यापक प्रवीण भोयर,प्रणाली चौधरी, तेजस्विनी माणूसमारे, नितीन डहाके,प्रवीण साबळे, निखील चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वॉटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad