समुद्रपुर/ प्रतिनिधि (मंगेश राऊत) :
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दिनांक २६/०४/२०२४ रोजी पार पडली. त्यात उसेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उसेगाव येथेली बूथ क्रमांक १३६ येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यात वयोवृद्ध लटारू झीत्रूजी येवले वय - ८६ वर्ष यांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.


