Type Here to Get Search Results !

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकित अपघातग्रस्त असतानाही मतदानाचा हकक बजावला


समुद्रपुर/ प्रतिनिधि (मंगेश राऊत) : 

                                   लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दिनांक २६/०४/२०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी ६ वाजता पर्यंत चोख पोलीस बंदोबस्तात आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडली  वर्धा लोकसभा मतदार संघ अंतर्गत हिंगणघाट विधानसभा मतदार संघात होऊ घातलेल्या निवडणुकीत  कोरा येथील प्रकाश भोयर अपघातग्रस्त असतानाही मात्र एक जागरूक नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad