Type Here to Get Search Results !

टायगर ग्रुप तर्फे हनुमान जयंतीनिमित्त भव्य दिव्य रॅली

वणी, शुभम कडू :
                           टायगर ग्रुप वणी च्या वतीने शहरात हनुमान जन्मोत्सव निमित्त भव्य दिव्य रॅली प्रतिक गौरकार मित्रपरिवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. या रॅली मध्ये टायगर ग्रुप वरोरा येथील अध्यक्ष रिषभ रठ्ठे, पदाधिकारी व सदस्य यांची विशेष उपस्थिती होती. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष पै तानाजी जाधव आणि संस्थापक पै जालिंदर जाधव यांनी हनुमान जयंतीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी टायगर ग्रुप वणी तालुक्यातील कार्यकर्ते कार्तिक वनकर, ओमकार शंभरकर, आनंद पिंपळकर, यश डाकरे, कार्तिक बोबडे, अंकुश देठे, स्वप्निल मोरे, सुमित भांडककर, रजीत गौरकार, अजय घनकसार, नरेश ठाकरे, प्रज्वल माकुलकर, इत्यादी कार्यकर्ते रॅली मध्ये सहभागी होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad