वणी, शुभम कडू :
अ.भा. गुरुदेव सेवा मंडळ विठ्ठलवाडी वणी यांच्या तसेच समस्त वणी तालुका गुरुदेव सेवा मंडळ यांच्या विद्यमाने दिनांक 27 एप्रिल 2024 ग्राम जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम घटस्थापना, ध्यानपाट ,परिसर स्वच्छता, रामधून ,ग्रामगीता वाचन, व त्यानंतर वारकरी भजन श्री ऋषिजी मते दादा व तसेच तुकडोजी महाराज भजन मंडळ अहेरी बोरगाव त्यानंतर गौरकार नगर येथील महिला भजन मंडळ यांनी भजन सादर केले.
घाटंजी येथील ढवळे सर यांचा संगीतमय ग्रामगीतावर आधारित प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सामुदायिक प्रार्थना व राष्ट्र वंदनेने करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्हा प्रचार प्रमुख मारोती आत्मारामजी ठेंगणे, जिल्हा सेवा अधिकारी श्री पद्माकरजी ठाकरे दादा, श्री नाटक दादा गुरुदेव प्रचारक, श्री अंबाडरे दादा, श्री गेडाम दादा बाभुळगाव, सौ विजयाताई दहेकर केंद्रीय कार्यकारणी सदस्या गुरुकुंज आश्रम मोझरी
श्री दिलीपराव डाकरे दादा तालुका सेवाधिकारी वणी, श्री राजेंद्र जी कोरडे साहेब कोषाध्यक्ष, श्री प्रमोद राव राजुरकर सर चिटणीस वणी, श्री ज्ञानेश्वर जी कडूकर उप तालुका सेवा अधिकारी वणी, श्री शारदाताई बलकी, सौ रासेकर ताई, सौ रजनीताई वकलकर
श्रीमती मंगलाताई डुंबरे, श्री प्रवीण भाऊ पेचे मध्यवर्ती प्रतिनिधी, श्री सुभाष भाऊ सप्रे मध्यवर्ती प्रतिनिधी, श्री रिंगोले ताई,सौ लडके ताई ,सौ गोहकार काकू ,कुमार आर्यन रासेकर ,श्री नानाभाऊ लाडे ,श्री बबन भाऊ जेऊरकर, श्री कवडू भाऊ आंबेकर,सुधाकर भोयर
हरिभाऊ भट ,भैय्याजी तेजे विजुभाऊ येसेकर, लक्ष्मण भाऊ जुमनाके, अनिल भाऊ बेलेकर ,देविदास भाऊ शेटे, सौ सिंदु बाई गिरडकर ,श्रीमती खाडे काकू, सौ निंदेकर ताई,डोंगे ताई ,बदकल ताई,सामुदायिक ध्यानावर सौ दहेकर ताई यांचे मार्गदर्शन श्री प्रा. डॉ. गजानन अघळते सामुदायिक प्रार्थना आदरणीय श्री गुणवंतराव पचारे सर यांचे मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.






.jpg)


