Type Here to Get Search Results !

पत्रकारांनी केले सहपत्नी मतदान

कोरा/ प्रतिनिधि (मंगेश राऊत) : 

                    कोरा येथील अरविंद येवले लोकमत वार्ताहर व सारिका अरविंद येवले यांनी वर्धा लोकसभा क्षेत्र सार्वजनिक निवडणुक -२०२४ आपल्या  मतदानाचा हक्क बजावला. प्रवीण पंढरे पुण्यनगरी वार्ताहर व जोत्सणा प्रवीण पंढरे यांनी वर्धा लोकसभा क्षेत्र सार्वजनिक निवडणुक -२०२४  आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad