झेप अशी घ्या 🦅 की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन 🎯 भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🎂❣️हीच आपणास वाढदिवसानिमित्त
मनस्वी शुभकामना.🎂❣️
शुभेच्छुक
प्रहार जनशक्ती पक्ष वणी विधानसभा (वणी-मारेगाव-झरी) महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी, कामगार आघाडी-दिव्यांग आघाडी, युवक आघाडी
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या