टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य वणी च्यावतीने सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट
वणी/प्रतिनिधी : टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष तानाजी जाधव, नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत नखाते, चंदपूर जिल्हाध्यक्ष सूर्या आडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बाल सदन अनाथ आश्रम येथे प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी टायगर ग्रुप वणी चे अध्यक्ष नरेश ठाकरे, शाळेतील कर्मचारी, टायगर ग्रुप वणी चे सदस्य देवा साखरकर, विनोद इंगोले, सौरभ झिले, पवन झट्टे, आदी उपरे, वोनोद भाऊ, हर्षल कांबळे, महेश वागाडे, केलास बोबडे, पीयूष कनाके, दनराज कांबळे, गणेश कोटनाके, गोकुल गेडाम, उपस्थित होते.
Tags



