शहर मे रईस और भी है मगर, तेरे जैसा बडे दिलवाला कोई नही
आमेर बिल्डर्स & डेव्हलपर्स के संचालक जमीर खान(जम्मु भाई) इनको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ 🎉🎂🎉
झेप अशी घ्या 🦅 की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन 🎯 भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🎂❣️हीच आपणास वाढदिवसानिमित्त
मनस्वी शुभकामना.🎂❣️
तसेच दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोज शनिवारला वणी येथील आशियाना हॉल येथे Aamir Builder & Developers चे संचालक च्या वतीने जमीर खान (जम्मूभाई) यांच्या जन्मदिनाचे औचित्यसाधत इज्जेतमाई शादी जश्ने मेळावा आयोजन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या