शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वणी विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. विश्वासभाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🎉
झेप अशी घ्या 🦅 की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन 🎯 भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🎂❣️हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂❣️
शुभेच्छुक
शिवसेना महिला आघाडी, युवासेना युवती सेना व वणी विधानसभेतील समस्त पदाधिकारी तथा शिवसैनिक
तसेच दिनांक १८ डिसेंबर रोज सोमवारला वणी येथील उपविभागीय कार्यालयावर शिवसेना (उबाठा) च्या वतीने भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या